टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।टाटा मेमोरियल सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, पारेल, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, डेटा व्यवस्थापक, पर्यवेक्षक, फील्ड अन्वेषक आणि संशोधन सहाय्यक

पद संख्या – 10 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल द्वारे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –  [email protected]

अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com