करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (NCRA) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ncra.tifr.res.in/ncra/main
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
पात्रता – Degree in MBBS
वेतन – 36000 रुपये
नोकरी ठिकाण – पुणे (Pune)
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.ncra.tifr.res.in/ncra/main
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी एनसीआरए-टीआयएफआर, पुणे पोस्ट बॅग क्र. 03, गणेशखिंड पोस्ट कार्यालय पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे- 411014
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com