करिअरनामा ऑनलाईन ।विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
पात्रता – B.Tech Biotechnology/ M.Sc Microbiology/ M.Sc Plant Pathology
वेतनश्रेणी – 25,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता –[email protected]
अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com