बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, धोरण आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार, डेटा माहिती विज्ञान सल्लागार, डेटा सहाय्यक

पद संख्या – 4 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

प्रकल्प व्यवस्थापक – 45 वर्ष

धोरण आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार – 45 वर्ष

डेटा माहिती विज्ञान सल्लागार – 40 वर्ष

डेटा सहाय्यक – 35 वर्ष

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, एनसीडी सेल, प्रभाग क्र .11, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400012 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com