भारतीय वायुसेना अंतर्गत 235 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय वायुसेना अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

 पदाचे नाव – AFCAT Entry

पदसंख्या – 

  1. Flying – 69
  2. Ground Duty (Technical) – 96
  3. Ground Duty (Non – Technical) – 70

पात्रता –

  1. Graduate in any stream with 60% Marks in aggregates with Physics and maths  in 12th Level
  2. Graduate in Engineering with 60% Marks in aggregates with Physics and maths  in 12th Level
  3. Graduate in any stream / Commerce with 60% Marks in aggregates

वयाची अट – 

For Flying – 20 ते  24 वर्ष

For Ground Duty (T / NT – 20 ते  26 वर्ष

पदाचे नाव –  NCC Special Entry

पदसंख्या – Flying – 10% Seat out of CDSE & AFCAT

पात्रता – 

1 . NCC Air Wing Senior Division C Certificates

2 . Graduate in any stream with 60% Marks in aggregates with Physics and maths  in 12th Level

वयाची अट – 20 ते  24 वर्ष

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here ( 1 डिसेंबरपासून )

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com