करिअरनामा ऑनलाईन ।सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२० 27-09-2020 (मुदतवाढ) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर, इत्यादी)
पद संख्या – 1522 जागा
पात्रता – 10th पास
वयाची अट – 18 ते 28 वर्ष
खुला प्रवर्ग – 100 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com