करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (एनपीएस ट्रस्ट / ट्रस्ट) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.npstrust.org.in/
NPS Trust Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर
पद संख्या – 6 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट –
जनरल मॅनेजर – 48 वर्ष
डेप्युटी जनरल मॅनेजर – 45 वर्ष
शुल्क – 1000 रुपये (sc /st – शुल्क नाही )
अर्ज पद्धती – ऑफलाईन. NPS Trust Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.npstrust.org.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप महाव्यवस्थापक (मानव संसाधन), नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट, तिसरा मजला, बी -14/ ए, छत्रपती शिवाजी भवन, कुतुब संस्थागत क्षेत्र, नवी दिल्ली – 110016
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com