महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत 108 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे 108 जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. नोकरी बद्दल अधिक जाणुन घेण्यासाठी खालील माहिती वाचा

एकुण जागा – 108

पदाचे नाव & तपशील

लेखापाल – 01

प्रशासन सहाय्यक – 01

डाटा एंट्री ऑपरेटर – 16

शिपाई – 16

प्रशासन व लेखा सहाय्यक – 15

प्रभाग समन्वयक – 59

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1: (i) B.Com/M.Com (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) B.Com/M.Com (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural development/Rural Management)/MBA (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – जळगाव

फी – खुला प्रवर्ग – ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2019 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट – http://umed.in/

जाहिरात (Notification) – www.careernama.com

Online अर्ज – http://www.jalgaondrdaexam.com/