करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सैन्यात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०२० आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
पदांचा सविस्तर तपशील –
लघु सेवा अयोग (तांत्रिक ) ५६ पुरुष – १७५ पदे
लघु सेवा अयोग (तांत्रिक ) २७ महिला – १४ पदे
शाखेनुसार रिक्त जागा –
सिव्हिल – पुरुष – ४९, महिला – ३
यांत्रिकी – पुरुष – १५, महिला – १
इलेक्ट्रिकल ,इलेक्ट्रॉनिक्स – पुरुष – १६,महिला – २
कॉम्पुटर सायन्स ,आयटी – पुरुष – ४७, महिला – ४
इलेक्ट्रॉनिकस आणि कॉम्युनिकेशन – पुरुष – २१, महिला – २
इलेक्ट्रॉनिकस – पुरुष – ३
मायक्रो इलेक्ट्रॉनिकस आणि मायक्रोवेव्ह = ३
आर्किटेक्चर – पुरुष – १, महिला – १
इमारत बांधकाम तंत्रज्ञान – १
वैमानिक – पुरुष – ५, महिला – १
एव्हीओनिक्स – ५
इलेक्ट्रॉनिकस आणि इंस्ट्रुमेंटेन्शन – ५
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी – २
इंस्ट्रुमेंटेन्शन – २
टेक्स्टाईल – १
परिवहन अभियांत्रिकी – १
पात्रता – अभियांत्रिकी विषयातील पदवीधर
वयाची अट – २० ते २७ वर्ष
शुल्क – नाही
वेतन – ५६,१०० ते १,७७,५०० रुपये
अर्ज पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ नोव्हेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com