NHIDCL अंतर्गत 69 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nhidcl.com/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक

पद संख्या – 69 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 61 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nhidcl.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, 4- संसद भवन, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com