करिअरनामा ऑनलाईन ।वित्त मंत्रालयात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://finmin.nic.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कायदेशीर सल्लागार
पदसंख्या – 46 जागा
पात्रता – Bachelors Degree in Law with min 2 years experience
वयाची अट – 32 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन – 80,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – Across India
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://finmin.nic.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अंमलबजावणी संचालनालय, 6th वा मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली – ११००33
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com