करिअरनामा ऑनलाईन ।रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक्स सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rites.com/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव -अभियंता
पदसंख्या –
Civil – 50
Electrical – 30
Mechanical – 90
पात्रता –
Civil – BE / B. Tech / B.Sc in Civil Engineering
Electrical – BE / B. Tech / B.Sc in Electrical / Electrical & Electronic Engineering
Mechanical –BE / B. Tech / B.Sc in Mechanical / Production / Industrial / Automobiles Engineering
वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शुल्क – Gen / OBC – 600 रुपये
EWS / SC / ST / PWD- 300 रुपये
नोकरीचे ठिकाण -Across India
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://rites.com/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com