करिअरनामा ऑनलाईन । मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – डिस्पेन्सरी (खरेदी अधिकारी), किचन सुपरवायझर, महिला वॉर्डन
पद संख्या – 3 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शुल्क – 300 रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com