ECHS Recruitment 2020 | सातारा, सांगली, कोल्हापूर येथे 43 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Medical Officer – 5

Gynaecologist – 2

Medical Specialist – 3

Dental Officer – 5

Physiotherapist – 1

Radiographer – 2

Lab Technician – 2

Nurse Assistant – 2

Lab Technician – 4

Pharmacist – 4

Dental Hygienist – 2

Clerk – 1

Attendance – 4

Safaiwala – 4

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर, सांगली , सातारा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरातPDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ईसीएचएस सेल, स्टाईन मुख्यालय कोल्हापूर, टेंबलाई हिल, शिवाजी युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर – 416004

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com