करिअरनामा ऑनलाईन ।सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सदस्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सदस्य
पद संख्या – 1 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, आरोग्य सेवा आयुक्त, आरोग्य भवन, 7th वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी ’मेल्लो रोड, मुंबई- 400001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com