करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mahasacs.org/index.php?option=com_content&view=article&id=1&Itemid=1&lang=en
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहसंचालक, उपसंचालक, स्टोअर अधिकारी, सहाय्यक संचालक, एम अँड ई अधिकारी, संगणक साक्षर स्टेनो
पद संख्या – 13 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 60 वर्षे
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://mahasacs.org/index.php?option=com_content&view=article&id=1&Itemid=1&lang=en
अर्ज पाठविण्याचा पत्ता –प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, अवर्थ लेप्रसी कॉम्प्लेक्स, वडाळा ओव्हर ब्रिज जवळ, आर.ए. किडवाई रोड, वडाळा (पश्चिम), मुंबई – 400031
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com