करिअरनामा ऑनलाईन ।वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर, 7,26 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://texmin.nic.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी), मिशन संचालक, सल्लागार, व्यवस्थापकीय संचालक, यंग प्रोफेशनल
पद संख्या – 12+ जागा
पात्रता – मूळ जाहिरात वाचावी
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज सादर करण्याचा पत्ता – दिलेल्या संबधित पत्त्यावर
अर्ज काण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर, 7 26 नोव्हेंबर & 1 डिसेंबर 2020 (पदांनुसार)
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा (ई-मेल) – [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://texmin.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com