करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत समूह संघटक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे .अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – समूह संघटक
पद संख्या – 20 जागा
पात्रता – MSW Pass and MS-CIT.MS Office
वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष
19499
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php
अर्ज सादर करण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग मुंबई-पुणे रस्ता पिंपरी 411018
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com