करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखती आणि कागदपत्रांची पडताळणी करिता हजर राहावे. मुलाखतीची आणि कागदपत्रांची पडताळणीची तारीख 28 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mafsu.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – हॉस्पिटल क्लिनीशियन
पद संख्या – 3 जागा
पात्रता – B. V. Sc.& A.H. / M.V. Sc. in Clinical subjects will be preferred
वेतन – 45000 रुपये
नोकरीचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखती आणि कागदपत्रांची पडताळणी
मुलाखतीची आणि कागदपत्रांची पडताळणीची तारीख – 28 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://mafsu.in/
मुलाखतीचा आणि कागदपत्रांची पडताळणीचा पत्ता : असोसिएट डीन ऑफिसला लागून कॉन्फरन्स हॉल, मुंबई वेटरनरी कॉलेज, परळ, मुंबई 400012
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com