करिअरनामा ऑनलाईन ।पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पुणे जिल्हा परिषद कोविड रुग्णालय हिंजवडी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ते 28 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 12 जागा
पात्रता – MD Medician OR MD Anesthesia
नोकरीचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 23 ते 28 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#
मुलाखतीचा पत्ता – पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह, 6 व मजला
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com