करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – Officer Scale – III ,Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA),Officer Scale – I Officer Assistant
पात्रता –
Officer Scale – III – Bachelor degree in any discipline with min 5 years experience.
Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA) – Bachelor degree in Electronic / Communication / Computer Science / IT, CA & Degree in Law / Degree in any discipline with 2 years experience.
Officer Scale – I – Bachelor degree in any discipline
Officer Assistant – Bachelor degree in any discipline
वयाची अट –
Officer Scale – III – 21 ते 41 वर्ष
Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA) – 21 ते 32 वर्ष
Officer Scale – I – 18 ते 30 वर्ष
Officer Assistant – 18 ते 28 वर्ष
शुल्क – खुला वर्ग – 850 रुपये , SC /ST – 175 रुपये
नोकरीचे ठिकाण – Across India
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com