करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://palghar.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लघुलेखक, लघुटंकलेखक
पद संख्या – 4 जागा
पात्रता – Graduate
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://palghar.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ 9, बिडको नाका, पालघर (प.), जि. पालघर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com