महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीयर मंत्रा | तरुण होतकरू तरुण /तरुणी उमेदवारकरिता जे आपले भविष्य अग्नीशामक अधिकारी सेवे मध्ये अग्नीशामक/अग्नि प्रतिबंध अधिकारी म्हणून कारकिर्द करू इच्छितात त्याच्या करिता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्नीशमन केन्द्र प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करतात. या पाठ्यक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट, २०१९ आहे.

एकूण जागा- ७०

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स)-

अ.क्र. कोर्सचे नाव  पद संख्या 
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स 30
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40
Total 70

शैक्षणिक पात्रता-

1- पद क्र.1- ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: ४५%गुण]
2- पद क्र.2- ५०% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: ४५%गुण]

शारीरिक पात्रता-

उंची  वजन  छाती 
अग्निशामक (फायरमन) पुरुष  165 सें.मी. 50 kg 81/ 86  सें.मी
महिला  157 सें.मी. 46 kg —-
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी पुरुष  165 सें.मी. 50 kg 81/ 86  सें.मी

वयाची अट- [SC/ST/NT/VJNT/SBC- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

अग्निशामक (फायरमन)- १८ ते २३ वर्षे

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी- १८ ते २५ वर्षे

अग्निशामक (फायरमन)- General- ₹३५०/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC -₹300/-]

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – General- ₹४००/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC- ₹३५०/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ ऑगस्ट, २०१९ (११:५९ PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/regDMFS

इतर महत्वाचे-

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

‘प्रवेशपत्र’ भारतीय रेल्वेत १३४८७ जागांसाठी मेगा भरती

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?