करिअरनामा ऑनलाईन ।संघ लोक सेवा आयोग अंतर्गत सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहाय्यक संचालक
पद संख्या – 2 जागा
पात्रता – Bachelor’s Degree
वयोमर्यादा – 56 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात –PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री आलोक कुमार दीक्षित, अवर सचिव (प्रशासक II), कक्ष क्र. 424 B, चतुर्थ मजला, आयुष स्वच्छतालय, युनियन पबली सर्व्हिस कमिशन, धौलपूर हाऊस, शाहजहां रोड, नवी दिल्ली – 110069
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com