करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई -मेल )पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ncl.res.in/Default.aspx
NCL Pune Recruitment 2020
पदांचा सविस्तर तपशील –
वेतन – 28,000 रुपये
मूळ जाहिरात – PDF
ई -मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2020
2) Project Associate I – 1 जागा
पात्रता – BE / B. Tech in Chemical Engg / M. Sc Chemistry
वयाची अट – 35 वर्ष
वेतन – 25,000 रुपये
मूळ जाहिरात – PDF
ई -मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2020
3) Project Associate I & II – 3 जागा
पात्रता – BE / B. Tech in Chemical Engg / M. Sc Chemistry
वयाची अट – 35 वर्ष
वेतन – 28,000 रुपये
मूळ जाहिरात – PDF
ई -मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2020
4) Sr. Project Associate – 2 जागा
वेतन – Master degree in Natural or Agriculture Science / MVSc or BE / B. Tech
वयाची अट – 40 वर्ष
वेतन – 42,000 रुपये
मूळ जाहिरात – PDF
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020
नोकरीचे ठिकाण – पुणे. NCL Pune Recruitment 2020
अधिकृत वेबसाईट – https://www.ncl.res.in/Default.aspx