करिअरनामा ऑनलाईन ।गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरिता दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी, लोअर डिव्हीजन लिपिक व कनिष्ठ तंत्रज्ञ पदांकरिता दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी आणि भूल सहाय्यक व बायोमेडिकल अभियंता पदांकरिता दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.gmc.goa.gov.in/index.php/en/
GMC Goa Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
स्टाफ नर्स – ९०
भूल सहाय्यक – ३०
बायोमेडिकल अभियंता – ६
लोअर डिव्हीजन लिपिक -५
कनिष्ठ तंत्रज्ञ- १०
मल्टी टास्किंग स्टाफ – ८५
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट -४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – गोवा. GMC Goa Recruitment 2020
अर्ज पद्धती – मुलाखत
मुलाखतीची तारीख –
मल्टी टास्किंग स्टाफ – ५ ऑक्टोबर २०२०
लोअर डिव्हीजन लिपिक व कनिष्ठ तंत्रज्ञ – १२ ऑक्टोबर २०२०
भूल सहाय्यक व बायोमेडिकल अभियंता – १४ ऑक्टोबर २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.gmc.goa.gov.in/index.php/en/
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीन यांचे कार्यालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय -बांबोळी, गोवा.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा –(https://careernama.com)