करिअरनामा ऑनलाईन ।धुळे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.dhulecorporation.org
Dhule Mahanagarpalika Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिटर – 10
इलेक्ट्रीशियन – 10
प्लंबर – 20
पंप ऑपरेटर – 15
संगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग सहाय्यक – 35
सामान्य कर्तव्य सहाय्यक प्रगत वर्ग – 20
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 38 वर्ष
नोकरीचे ठिकाण – धुळे Dhule Mahanagarpalika Bharti 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
नोंदणी करा – click here
अर्ज नमुना – https://drive.google.com/file/d/1Xgu0ZZQEkBkiQcG-p9Ytx7bb1s03OeLK/view?usp=sharing
अधिकृत वेबसाईट – www.dhulecorporation.org
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त सेवा, धुळे महानगरपालिका, धुळे
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)