करीअरनामा । माहिती व प्रसारण मंत्रालयाने शेखर कपूर यांना फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) सोसायटीचे नवीन अध्यक्ष आणि एफटीआयआय गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. त्यांचा कार्यकाळ 3 मार्च 2023 पर्यंत असेल.
मासूम (1983), मिस्टर इंडिया (1987), एलिझाबेथ (1998) आणि बॅंडिट क्वीन (1994) सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले कपूर हे बीपी सिंग यांची जागा घेतील.
सिंह यांचा कार्यकाळ मार्च २०२० मध्ये संपला होता पण कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:-
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ची स्थापना 1960 मध्ये पुण्यातील प्रभात स्टुडिओच्या प्रांगणात भारत सरकारने केली होती.
Happy to inform that renowned international film personality #ShekharKapur has been appointed as the President of FTII Society & Chairman of Governing Council of FTII.@narendramodi @shekharkapur pic.twitter.com/lARfoDW4b9
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 29, 2020
——————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या. करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-