करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्रात 145 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cdac.in/
CDAC Recruitment 2020
पदाचे नाव पद संख्या –
प्रोजेक्ट इंजिनिअर – 132
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 7
पात्रता – B.E/ B. Tech/M.Tech/Ph.D/M.Sc./MCA/B.Sc./ 50% गुणांसह पदवीधर किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह BA/MA
वयाची अट – ३७ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – पुणे/दिल्ली/भुवनेश्वर
शुल्क – General/OBC – ₹500/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन CDAC Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://cdac.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com