करिअरनामा ऑनलाईन ।ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28, 29, 30 सप्टेंबर, 3, 5, 7 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/
Sassoon Govt. Hospital Pune Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजीशियन – 48
इंटेंसिव्हिस्ट – 38
बालरोग तज्ञ – 15
रहिवासी – 89
बालरोग रहिवासी – 27
पात्रता – MBBS , MD ,DNB
नोकरीचे ठिकाण – पुणे Sassoon Govt. Hospital Pune Bharti 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 28, 29, 30 सप्टेंबर, 3, 5, 7 ऑक्टोबर 2020 .
मूळ जाहिरात –PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/
मुलाखतीचा पत्ता – महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com