करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in
EPFO Recruitment 2020
पदाचे नाव – सहाय्यक संचालक
पद संख्या – 25 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली EPFO Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – EPFO, मुख्य कार्यालय
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती