राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे ५० जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखत दिनांक २१ सप्टेंबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट-  https://bhandara.gov.in/

NHM Bhandara Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Physician – ३

Anesthetists – ३

Medical Officer MMBS – २८

AYUSH MO – ४

X-Ray Technician – १

ECG Technician – २

Hospital Manager – ९

पात्रता –  MD Medicine / MBBS/ BAMS / BUMS / Degree/ Diploma in Anesthetists / Retired X-Ray Technician

नोकरी ठिकाण- भंडारा      NHM Bhandara Recruitment 2020

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२०.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यलय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट-  https://bhandara.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

धिक माहितीसाठी पहा – www.careernama.com