करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112 Panvel Municipal Corporation Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी – 45 जागा
अधिपरिचारिका – 29 जागा
आरोग्य सेविका – 43 जागा
फार्मासिस्ट – 11 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 11 जागा
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS, BAMS, BUMS,BHMS, BDS
अधिपरिचारिका – GNM, B.sc Nursing
आरोग्य सेविका – 12th
फार्मासिस्ट – D.pharma, B.pharma
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.sc , DMLT
नोकरीचे ठिकाण – पनवेल
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
निवड प्रक्रिया – मुलाखत Panvel Municipal Corporation Recruitment 2020
मुलाखतीची तारीख – 16 ते 25 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ईमेल – [email protected]
अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112
मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय :- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी , पनवेल – 100206
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com