पुणे महानगरपालिकेंतर्गत ‘अवैद्यकीय प्रशासक’ पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेंतर्गत अवैद्यकीय प्रशासक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असावे. मुलाखतीची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

Pune Municipal Corporation Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अवैद्यकीय प्रशासक

पद संख्या – 5 जागा

पात्रता – DHA , DHM

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – पुणे    Pune Municipal Corporation Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मुलाखतीची पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती

चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती