करिअरनामा ऑनलाईन । NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nlcindia.com NLC Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – Ex ITI & ट्रेड अॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 675 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI (NCVT/ DGET) & COPA for PASAA Trade, B.Com, B.Sc (Comp Science)/ BCA, BBA
अर्ज पद्धती – ऑनलाईन NLC Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – Click Here
अधिकृत वेबसाईट – www.nlcindia.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com