करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF ) ‘विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदांची ६९ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखत दिनांक १५ & १६ सप्टेंबर २०२० रोजी आहेत. अधिकृत वेबसाईट- http://crpf.gov.in/rec/recruitmentdetails.htm198/AdvertiseDetail
पदाचे नाव – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – ६९
पात्रता – PG पदवी मिळवल्यानंतर दीड वर्षांचा अनुभव./ PG डिप्लोमा मिळवल्यानंतर अडीच वर्षांचा अनुभव.
वयाची अट – ७० वर्षाखालील
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शुल्क – शुल्क नाही
थेट मुलाखत – १५ & १६ सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.indiaseeds.com/current-career.html
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com