महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत  जालना येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव  – उपजीविका विकास सल्लागार

पद संख्या – 1 जागा

पात्रता –  पदव्युत्तर

वयाची अट – 18 ते 35 वर्ष

नोकरीचे ठिकाण – जालना, महाराष्ट्र

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ, राम निवास, कचेरी रोड, साहनी मंदिर चौक, जुना जालना, जालना – 431203

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com