करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, वर्धा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
आयुष वैद्यकीय अधिकारी – 24 जागा
अधिपरिचारिका – 24 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 10 जागा
पात्रता –
आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/ BUMS/ BDS
अधिपरिचारिका – GNM/ B.Sc Nursing
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc DMLT/ 12th DMLT
नोकरीचे ठिकाण – वर्धा
अर्ज पद्धती – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 28 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद वर्धा
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com