Pune Mahanagarpalika Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची लवकरच त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण आता पुणे महानगरपालिका अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती योग प्रशिक्षक या पदासाठी आहेत. या पदाच्या एकूण 179 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ते अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | Pune Mahanagarpalika Bharti 2024
या भरती अंतर्गत योग प्रशिक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदे
या भरती अंतर्गत 179 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
वेतनश्रेणी
या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला प्रत्येक योगा सेशन मागे 250 रुपये मिळतील.
अर्ज कसा करावा ?
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.