AIIMS Nagpur Bharti 2024 | AIIMS नागपूर अंतर्गत भरती सुरु; मिळणार एवढा पगार

AIIMS Nagpur Bharti 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

AIIMS Nagpur Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती डॉक्टर म्हणजेच वैद्यकीय अधिकारी या पदासाठी आहे. या पदाची 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचे आहेत. 20 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | AIIMS Nagpur Bharti 2024

यावरती अंतर्गत डॉक्टर म्हणजेच वैद्यकीय अधिकारी या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे.

रिक्त पद संख्या

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला नागपूर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.

ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्लॉट नंबर 2, सेक्टर – 20, मिहान, नागपूर, महाराष्ट्र, पिन – 441108

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराचे शिक्षण संबंधित विषयात MBBS पूर्ण झाले असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली का तुम्हाला दर महिन्याला 60,000 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील करायचा आहे.
20 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा