NMDC Recruitment 2024 | आज काल आपल्या समाजामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत. ज्यांचे खूप चांगले शिक्षण झालेले आहे. परंतु त्यांच्या शिक्षणाानुसार योग्य नोकरीच्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ते नोकरी करू शकत नाही. परंतु आम्ही आपल्या करियरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेला आहोत. ती म्हणजे एनएमडीसी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 153 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 10 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | NMDC Recruitment 2024
या भरती अंतर्गत कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 153 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा करावा?
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- आम्ही तुम्हाला खाली एक लिंक देत आहोत.
- त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
- 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे .
- त्यामुळे यासारख्या अगोदरच अर्ज करा.