Bombay Mercantile Co-Operative Bank Ltd Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. कारण आता बॉम्बे व्यापार विषय को-ऑपरेटिव्ह बँक (Bombay Mercantile Co-Operative Bank Ltd Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 135 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Bombay Mercantile Co-Operative Bank Ltd Bharti 2024
या भरती अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर तसेच कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत 135 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
रिक्त पदसंख्या
प्रोबेशनरी ऑफिसर – 60 रिक्त जागा
कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक – 75 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा?
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- 25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.