करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकार मार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृती देण्यात येणार आहे. प्री मॅट्रिक ते पोस्ट मॅट्रिकच्या विद्यार्थ्याना याचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्याना मागील वर्गात कमीतकमी 50 % गुण असणे आवश्यक आहे. शिष्यवृतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे.
शिष्यवृतीचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 1 ली ते 10 वी साठी 1 लाख आणि 11 ते पदवी साठी 2 लाखापेक्षा कमी असावे. अशाच विद्यार्थ्याना अर्ज करता येणार आहे. सविस्तर माहिती खाली दिली आहे.अधिकृत वेबसाईट -https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction
अर्ज प्रक्रिया –
प्री मॅट्रिक –
इ. 1 ली ते 5 वी – 1000 रुपये वार्षिक
इ. 5 वी ते 10 वी – 5000 रुपये वार्षिक
पोस्ट मॅट्रिक –
इ.11 वी ते 12 वी – 6000 रुपये वार्षिक
पदवीसाठी – 6000 ते 12000 रुपये वार्षिक
शैक्षणिक पात्रता – मागील वर्गात कमीतकमी 50 % गुणाने उत्तीर्ण असावे.
वार्षिक आर्थिक उत्पन्न – 1 ली ते 10 वी साठी 1 लाख आणि 11 ते पदवी साठी 2 लाखापेक्षा कमी असावे
शिष्यवृती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे – आधार कार्ड , आयडेंटी साइज फोटो . मागील वर्षाची गुणपत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र , तहसिलदार यांचा कडून प्राप्त उत्पन्न दाखला , अल्पसंख्याक असल्याचे स्वयघोषणापत्र
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात – 16 ऑगस्ट 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची – 31 ओक्टोंबर 2020
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com