DBSKKV मध्ये ८ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

लॅब सहाय्यक, फील्ड सहाय्यक, ड्रायव्हर –  4 जागा 

कार्यालय सहाय्यक – 1 जागा 

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरीचे ठिकाण – दापोली , रत्नागिरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14-8-2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोगी डीन, वनीकरण महाविद्यालय, दापोली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com