पोटापाण्याची गोष्ट। महावितरण किंवा महाडिसकॉम किंवा महावितरण हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जे महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. ३६९ जागांसाठी हि भरती होणार आहे.
Total- 369 जागा
पदाचे नाव & तपशील-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) | 28 |
2 | पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) | 14 |
3 | पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) | 327 |
Total | 369 |
शैक्षणिक पात्रता-
- पद क्र.1- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
- पद क्र.2- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).
- पद क्र.3- विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).
वयाची अट- 20 ऑगस्ट 2019 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1- 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.2- 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.3- 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.
Fee- खुला प्रवर्ग- ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2019
शुद्धिपत्रक- https://drive.google.com/file/d/131fhftPwXCrNCuQAJ0sQOWKq0M19b1dQ/view?usp=sharing
जाहिरात (Notification):- https://drive.google.com/file/d/1ODmz34oMYXQvTbIxfJzqyePt9KgOCf3a/view?usp=sharing
Online अर्ज- https://www.mahadiscom.in/news-latest-announcements/ [Starting: 20 ऑगस्ट 2019]
इतर महत्वाचे
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती
[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती
महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती