महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये स्थापत्य इंजिनियर साठी भरती प्रकिया सुरु आहे. ४९८ पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहे. अर्ज करण्याचे शेवटची तारीख २० ऑगस्ट, २०१९ आहे.

एकूण जागा- ४५०+४८=४९८

ऐकून पदे- ४५०

अर्ज करण्याची तारीख- ०७ऑगस्ट २०१९

पदाचे नाव-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) 28
2 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) 14
3 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) 408
ऐकून 450

शैक्षणिक पात्रता- अनुक्रमे

पद क्र.1- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
पद क्र.2- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).
पद क्र.3- विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).

वयोमर्यादा- २० ऑगस्ट २०१९ रोजी, [मागासवर्गीय-०५ वर्षे सूट]

परीक्षा फी- खुला प्रवर्ग ₹५००/- [ मागासवर्ग ₹२५०/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २०ऑगस्ट, २०१९

नोकरी ठिकाण- संपून महाराष्ट्र

अधिकृत वेबसाईट- https://www.mahadiscom.in/news-latest-announcements/

जाहिरात [Notification]- www.careernama.com

४८ जागांसाठी अंतर्गत भरती (Internal Recruitment)

एकूण पदे- ४८

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- ०७ ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) 02
2 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) 46
Total 48

शैक्षणिक पात्रता- अनुक्रमे

पद क्र.1- (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.2- (i) विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट- २० ऑगस्ट, २०१९रोजी ५७ वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- खुला प्रवर्ग- ₹५००/- [मागासवर्गीय- ₹२५०/-]

परीक्षा ऑनलाईन- ऑगस्ट २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० ऑगस्ट २०१९

जाहिरात [Notification]- www.careernama

ऑनलाईन अर्ज- Apply https://www.mahadiscom.in/news-latest-announcements/

इतर महत्वाचे- 

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सहाय्यक वन रक्षक पदाच्या जागा

[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी