करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाईट- https://www.nabard.org/ NABARD Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
प्रकल्प व्यवस्थापक – 2 पदे
वरिष्ठ विश्लेषक – 2 पदे
विश्लेषक-सह-मुख्य डेटा सल्लागार – 1 पद
सायबर सुरक्षा व्यवस्थापक (सीएसएम) – 1 पद
अतिरिक्त सायबर सुरक्षा व्यवस्थापक – 1 पद
अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक – 2 पदे
जोखीम व्यवस्थापक – 4 पदे
पात्रता –
प्रकल्प व्यवस्थापक – Bachelor’s/Master’s Degree in Computer Science/
वरिष्ठ विश्लेषक- Bachelor’s/Master’s degree in the field of computer
science/IT/Cyber Security
विश्लेषक-सह-मुख्य डेटा सल्लागार- Bachelor’s Degree in Computer Science / Engineering/Mathematics / Statistics
सायबर सुरक्षा व्यवस्थापक (सीएसएम) – Bachelor’s/Master’s Degree in IT/Computer Science
अतिरिक्त सायबर सुरक्षा व्यवस्थापक -Bachelor’s Degree/Master’s degree in IT/Computer Science
अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक , जोखीम व्यवस्थापक – Graduate/Post Graduate in Economics/Statistics/ Finance/ Business
वयोमर्यादा- 18-30 वर्ष
शुल्क – खुला वर्ग – 800 रुपये , राखीव वर्ग – 50 रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई NABARD Recruitment 2020
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट- https://www.nabard.org/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com