करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा रुग्णालय अंतर्गत जालना येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS
वयाची अट – 58 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शुल्क – 100 रुपये
वेतन- 80,000 ते 90,000 रुपये पर्यंत
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख –7-8-2020
नोकरीचे ठिकाण – जालना
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा निवड समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जालना
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com