नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये २२० जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रियेमध्ये मुदतवाढ झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०२० 19-8-2020 (मुदतवाढ) आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiaseeds.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – सहाय्यक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, पदविका प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 220 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

सहाय्यक- 30 वर्ष 

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, पदविका प्रशिक्षणार्थी – 27 वर्ष 

प्रशिक्षणार्थी – 25 वर्ष 

सर्व पदांसाठी – ST/SC – 5 वर्ष सूट , OBC- 3 वर्ष सूट

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑगस्ट २०२० 19-08-2020 (मुदतवाढ) .

मूळ जाहिरात –  PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indiaseeds.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com