जलशक्ती मंत्रालय अंतर्गत (National Water Center) भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जलशक्ती मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3, 10 आणि  12-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट -http://mowr.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सहसंचालक – 2 जागा 

उपसंचालक – 3 जागा 

सहायक संचालक – 4 जागा 

सदस्य सचिव – 1 जागा 

अध्यक्ष – 1 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3, 10 आणि  12-9-2020

 मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected] (अध्यक्ष)

अधिकृत वेबसाईट – http://mowr.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

1 ) श्री अरुण कुमार गुरुंग, सचिवालय (प्रशासन) अंतर्गत, राष्ट्रीय जल माहिती संसाधने, आरडी व जीआर, जलशक्ती मंत्रालय, चौथा मजला (दक्षिण) सेवा भवन, सेक्टर – १, आर के. पुरम, नवीन दिल्ली – 110066 (सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक)

2 ) श्री एस.बी. पांडे, अवर सचिव, जलसंपदा विभाग, आरडी व जीआर, सहावा मजला, कक्ष क्रमांक 625, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (सदस्य सचिव)

3 ) अवर सेक्रेटरी (राज्य- IV), जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा विभाग, नदी विकास व गंगा कायाकल्प, कक्ष क्रमांक 435, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (अध्यक्ष)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com